Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

"प्रत्रकारदिनानिमित्त" प्रत्रकार व गुणवंत विध्यार्थ्यांचा होणार सन्मान.....


परंडा(राहूल शिंदे)दि.5 "राज कोचिंग क्लासेस" परंडा , बार्शी यांच्यावतीने परंडा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा तसेच स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून यशस्वी  गुणवंतांचा सत्कार समारंभ सोहळा सुजित बाळासाहेब देशमुख यांनी आयोजित केला असुन दि 6 जानेवारी बुधवार रोजी, सकाळी  09:00 ह. भ. प. बालाजी महाराज बोराडे (झी टॉकीज फेम तसेच शेमारू मराठीबाणा फेम) सुनील गिड्डे (पोलीस निरीक्षक परंडा पोलीस स्टेशन) यांच्या अध्यक्षतेखाली असुन,

 परंडा तालुक्यातील सर्व सत्कारमूर्ती पत्रकार बांधव खालीलप्रमाणे आहेत .
सुरेश घाडगे(पत्रकार दैनिक पुण्यनगरी तसेच मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष), 
सुशीलकुमार शुक्ला(पत्रकार दैनिक लोकमत), 
आनंद खर्डेकर (पत्रकार दैनिक सकाळ), प्रमोद वेदपाठक  (पत्रकार दैनिक दिव्य मराठी) प्रकाश काशिद (पत्रकार दैनिक सकाळ), विजय माने  (पत्रकार पोल-खोल न्यूज नेटवर्क),  आशुतोष बनसोडे (पत्रकार दैनिक पुढारी), भजनदास गुडे (पत्रकार दैनिक जनमत), प्रशांत मिश्रा (पत्रकार दैनिक एकमत), 
निसार मुजावर (पत्रकार दैनिक पुज्यनगरी परंडा), अप्पासाहेब शिंदे (पत्रकार दैनिक तरुण भारत), मुजीब काझी (पत्रकार दैनिक संचार ,संघर्ष),गोरख देशमाने (पत्रकार दैनिक राजधर्म), सुरेश बागडे (पत्रकार दैनिक सामना), गणेश राशनकर  (पत्रकार दैनिक जनप्रवास), 
मनोज परंडकर  (पत्रकार दैनिक गावकरी), हारून शेख (पत्रकार दैनिक भास्कर),अमोल निकाळजे (पत्रकार साप्ताहिक विचार विद्यार्थ्यांचे),विजय शेवाळे  (पत्रकार-न्युज-24मराठी ), 
राहुल शिंदे(विभागीय संपादक दैनिक तरुणगर्जना), केरबा रणखांब (पत्रकार दैनिक लोकमत), श्रीरंग गुरव (पत्रकार दैनिक एकमत)

केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा तसेच राज्य सरकारच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, राज्य सरकारच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी वर्ष- 2020 मध्ये निवड अथवा धारक झालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत.( सत्कारमूर्ती) कु. सोहम दैवान पाटील( केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम ) इयत्ता 5वी, कु. ज्ञानेश्वर समाधान गवारे (नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निवड तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा धारक) इयत्ता 5वी, कु. सारंगी राहुल मुगळीकर (नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निवड) इयत्ता 5वी, कु. प्रज्वल प्रफुल्ल झाडबुके (सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा निवड तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा धारक) इयत्ता 5वी, कु. साहिल गणेश गोडगे (पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा धारक तसेच परंडा तालुक्यात प्रथम) इयत्ता 8वी कु. यशराजे आप्पासाहेब जगताप ( पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा धारक) इयत्ता 5वी, अनुष्का सतिश करळे ( पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा धारक) इयत्ता 5वी

संयोजक:-सुजित बाळासाहेब देशमुख सर (संचालक राज कोचिंग क्लासेस परंडा, बार्शी) 
पत्ता:- शिक्षक सोसायटी हॉल, माऊली फोर कलर ऑफसेट शेजारी, परंडा यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध