Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ६ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भोईसमाजाचे उमेदवार मा.श्री आनंदा सोमनाथ लाडे (भोई) यांची बिनविरोध निवड...!
नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भोईसमाजाचे उमेदवार मा.श्री आनंदा सोमनाथ लाडे (भोई) यांची बिनविरोध निवड...!
नाशिक प्रतिनिधी:राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे रनधुमाळ सुरु असतांनाच नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात ठेंगोडे गावात भोईसमाजाचे उमेदवार मा.श्री आनंदा सोमनाथ लाडे (भोई) यांची बिनविरोध निवड झाली, गुलालाच्या धुराळ्यात विजयी पताका फडकवित जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी भोईसमाज बांधवांन समवेत ग्रामस्थांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले.
अजुनहि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भोईसमाजाचे उमेदवार आपले नशिब आजमावून पहात असुन साप्ता तरुण गर्जना व भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र च्या वतीने भोईसमाजाच्या उमेदवारा मागे खंबीरपणे उभे राहून त्यांना ह्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडुन आणावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा