Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
दिल्ली येथील शेतकरी आंदोलकाच्या समर्थनार्थ शेगांव उपवास आंदोलना दिली दिग्गज नेते मंडळी नी भेट..!
दिल्ली येथील शेतकरी आंदोलकाच्या समर्थनार्थ शेगांव उपवास आंदोलना दिली दिग्गज नेते मंडळी नी भेट..!
शेगाव प्रतिनधी: थानिक राजधानी दिल्ली च्या सिमेवर केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात गेल्य दिड ते दोन महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकरी बांधवांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ दोन दिवसीय उपवास आंदोलन थानिक शेगांव येथील गांधी चौक येथे माजी नगराध्यक्ष श्री शैलेश दादा पाटील यांच्या नेतृत्वात प्ररंभ करण्यात आला.
असुन आता पर्यंत दिग्गज नेत्यांनी उपवास मंडपास दिल्या भेटी या मध्ये खामगांव मतदार संघाचे माजी आमदार श्री दिलीपकुमार सानंदा पक्ष नेत्या डॉ सौ स्वातीताई वाकेकर काँग्रेस पार्टीचे नेते मा श्री ज्ञानेश्वर दादा पाटील विजय अंभोरे जेष्ट नेते लक्ष्मण राव घुमरे किशोर भोसले पंजाब राव देशमुख सहकार नेते श्री पांडुरंग दादा पाटील ईत्यादी नेत्यांनी भेटी दिल्या असुन आज उपवास आंदोलनाला शेतकरी नेते श्री प्रकाश पोहरे यांनी सुध्दा भेट दिलीआहे.
या उपवास आंदोलनात सहभागी श्री दिपक सलामपुरीया दिलीप नगर सेवक प्रफुल ठाकरेपटोकार सोनाजी कळसकार शिवाजी राव बुरुगले किरण बापु देशमुख कैलास बापु देशमुख माजी नगराध्यक्ष अभयसिह मोहता संदिप काळे जेष्ट नेते दयाराम भाऊ वानखेडे गोपाल कलोरे त्र्यंबक पाटील ईत्यादी ची उपस्थिती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा