Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २० जानेवारी, २०२१

पत्रकाराला धंक्काबुकी करणाऱ्या पोलीस कर्मचार्या वर कार्यवाही करा अप्पर पोलीस अधीकक्षांना पत्रकार संघाच्या वतीने निवेदन...!



धुळे प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील ग्रामपंचायती ची मतदान प्रक्रिया सुरु असतांना साप्ताहीक खलाणे टाईम्स चे उपसंपादक  समाधान सुनिल देवरे हे कापडणे येथील एच.एस बोरसे हायस्कुल येथे वृत संकलीत करन्या साठी गेले असता तेथील  बदोंबस्ताला असनारे धुळे LCB चे विशाल पाटील या पोलीस क्रमचार्याने समाधान देवरे यांना बातमी घेन्या साठी प्रवेश दिला नाही व पत्रकार देवरे यांना धक्काबुक्की करत अरेरावी केली. व देवरे यांना अपमानास्पद वागणूक दिली.
 
त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करून समज देण्यात यावी या मागणीचे निवेदन धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना देण्यात आले.

याप्रसंगी स्वाभिमानी मराठी पत्रकार संघा चे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर, केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख दीपक वाघ वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हाध्यक्ष एडवोकेट अँड.चंक्षुपाल बोरसे,भिम आर्मी धुळे जिल्हा अध्यक्ष संजय चव्हाण,बंटी वाघ,राहुल वाघ,राजु मावडे पत्रकार रोशन खैरनार,महेश बडगुजर,आदिवासी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मोरे सह सर्वच पदाधीकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्खेने उपस्थीत होते.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध