Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ७ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेच्यासांगली जिल्हाप्रमुखपदी वैभव सदाशिव माळी ह्याची निवड......!
शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेच्यासांगली जिल्हाप्रमुखपदी वैभव सदाशिव माळी ह्याची निवड......!
सागली प्रतिनिधी:शिवसेना शिव अल्पसंख्याक सेनेच्या सांगली जिल्हाप्रमुखपदी वैभव सदाशिव माळी ह्याची निवड झाली तर उपजिल्हाप्रमुख पदी प्रदीप सुदाम जाधव ह्याची निवड झाली.
सदर ची निवड ही शिव अल्पसंख्याक सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख हसन भाई शेख आणि उपाध्यक्ष मेहबूब भाई शेख ह्याच्या आदेश्याने व पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विवेकसिंग राजपूत ह्याच्या सल्याने झाली सदरचे निवडीचे पत्र शिव अल्पसंख्याक सेनेच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी कार्याध्यक्षा सौ मनिषाताई मोहिते ह्याच्या हस्ते देण्यात आले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा