Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा-एरंडोल यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवानिमित्त "भव्य रक्तदान शिबिर..!
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा-एरंडोल यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवानिमित्त "भव्य रक्तदान शिबिर..!
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा-एरंडोल यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही स्वामी विवेकानंद जयंती महोत्सवानिमित्त "भव्य रक्तदान शिबिर"आयोजित करण्यात आले आहे.
सदर रक्तदान शिबिर दिनांक १७-०१-२०२१ रविवारी सकाळी ९-३० ते सायंकाळी ५-०० वाजेपर्यंत सुरू राहील. सदर शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांना रक्तदानासाठी प्रेरीत करावे.
कोरोणा जागतिक महामारीच्या काळात रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वांनी प्रयत्न करून करतानाचा उच्चांक गाठून सामाजिक बांधिलकी जपू या.रक्तदान हे जीवन दान आहे.सर्वांच्या सहकार्यानेच हे शिबीर यशस्वी करण्याचे विवेकानंद केंद्राच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना, विवेकानंद प्रेमींना व शुभचिंतकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा