Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ जानेवारी, २०२१
ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवाराच अर्ज मागे घेण्याचा शेवट चा दिवस..!
शेगांव प्रतिनिधी श्री भास्करराव नंदाने
शेगांव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आता चुरशीच्या ठरण्याचे चिन्ह दिसून येत आहेत या निवडणुकीमध्ये वरचढ ठरणाऱ्या उमेदवाराने माघार घ्यावी याकरिता मातब्बर उमेदवाराकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे समोर येत आहे त्या उमेदवारांना विविध प्रकारचे प्रलोभने दाखवली जात असल्याचे चित्र आज रोजी पहावयास मिळत आहे.
34 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 15 तारखीला होनार आहेत तर 18 तारखेला निकाल लागणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत वर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध पक्षाचे राजकीय पुढारी गावपातळीवरील पुढाऱ्यांनी कंबर कसली असुन आपल्या पक्षाचा सरपंच व्हावा व सदस्य पदी निवड व्हावी त्या करीता राजकीय पुढारी तसेच गावपातळीवरील पुढाऱ्यांनी जोरदार तयारी केली असल्याचे दिसत आहे खरी चुरस मात्र उद्यापासून दिसुन येणार आहे एवढे मात्र खरे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा