Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ९ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
सातारा जिल्ह्यातील मच्छिमार समाजबांधव ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध... जय भोईराज,जय मच्छिमार
सातारा जिल्ह्यातील मच्छिमार समाजबांधव ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध... जय भोईराज,जय मच्छिमार
मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्यातील सोलापूर, नाशिक, पुणे,पालघर या जिल्ह्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील भरतगावचे मच्छिमार समाजबांधव श्री सुजयकुमार कुंडले-भोई यांनी आपल्या गावातल्या ग्रामपंचायती मध्ये आपल्या भोईराजचा ठसा उमटवला आहे.
दैनिक तरुण गर्जना, साप्ताहिक तरुण गर्जना परिवार तसेच राज्यातील समस्त भोई समाज पटलावरील बंधुभगिनींकडून भरतगावचे सुपुत्र श्री सुजयकुमार कुंडले-भोई यांना त्यांच्या निवडी निमित्ताने हार्दिक शुभेच्छा पाठवल्या जात आहेत आणि गांवपातळीवरील सत्तेत आमच्या समस्त भोईराजचे ही आम्ही हार्दिक अभिनंदन करत आहोत.
विजयी उमेदवार
नाव श्री सुजयकुमार कुंडले-भोई
मु.पो.भरतगाव.
तालुका सातारा
जिल्हा सातारा
व्यवसाय:- मासेमारी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा