Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १२ जानेवारी, २०२१
अंगणवाडी कर्मचारी यांची नंदूरबार जिल्हा कार्यकारनी बैठक संपन्न
दिनांक 11-1-2021 रोजी अंगणवाडी कर्मचारी यांची नंदूरबार जिल्हा कार्यकारनी बैठक संपन्न. संघटनेच्या अध्यक्षा मायातांई परमेश्वर यांनी आज बैठकीत मार्गदर्शन केले राज्यातील अंगणवाडी कर्मचारी यांच्या मागण्याबाबत पुढील आंदोलनाबाबत मार्गदर्शन केले येत्या काळात राज्य स्थरावर मानधनवाढ मोबाईल रीचार्ज चे पैसे वाढूवून मिळावे चांगल्या कंपनी चे मोबाईल लवकरात लवकर देण्यात यावे या व ईतर मागण्यांसाठी अधिवेशन काळात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे तसेच कोरोना पार्श्वभुमीवर नर्मदा नदीतून प्रवास करून बोटीत बसून आहार घेऊंन जाणाऱ्या व परिपूर्ण लाभार्थीना लाभ देणाऱ्या अंगणवाडी सेविका रेलू वसावे यांना संघटनेकडून साडी चोळी चा आहेर देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलां. कार्याध्यक्ष- युवराज बैसाने, रामकृष्ण बी. पाटील ,उपाअध्क्ष- गजांनन थळे.संघटक सचिव-सुधीर परमेश्वर, अमोल बैसाने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा