Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
डॉ.बााबासाहेब आंबेडकराच्या स्मांरका मागील विनोद वॉईन शॉप हटवा अन्यथा आदोंलनाचा समाधान देवरेचा ईशारा....!
डॉ.बााबासाहेब आंबेडकराच्या स्मांरका मागील विनोद वॉईन शॉप हटवा अन्यथा आदोंलनाचा समाधान देवरेचा ईशारा....!
प्रतीनिधी धुळे- शहरातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका च्या माघे विनोद वॉईन शॉप येथे अनेक प्रकारा चे मद्य सरास विक्रीं सुरु आहे त्या मुळे स्मारक परिसरात खुप मोठ्या प्रमाणात गर्दी जमत असते व त्या ठीकानी महामानवा च्या स्मारका माघेच काही तरुन रात्री च्या वेळेस मद्य पीत असल्याचे स्थानिकांचे म्हणे आहे.
म्हणुन तातकाळ त्या जागेवरुन विनोद वॉईन शोप दुसर्या जागेवर स्थंलातर करा अशा मागणीचे पत्र स्वाभिमानी मराठी पत्रकार संघा चे धुळे जिल्हा महासचिव समाधान सुनिल देवरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे त्यात त्यानी म्हटले आहे की येत्या आठ दिवसात स्थंलातर न झाल्यास जिल्हा अधीकारी व धुळे जिल्हा पोलीस प्रमुखानां निवेदन देउन विनोद वॉईन शॉप समोर बेमुदत ठींय्या आंदोलन करन्याचा ईशारा या पत्रका व्दारे दिला आहे,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा