Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१
सौ.सुषमाताई नितीन शेगोकार यांची नगरपरिषद उपाध्यक्ष पदी निवड..!
शेगांव प्रतिनिधी:सौ.सुषमाताई नितीन शेगोकार यांची नगरपरिषद उपाध्यक्ष पदी निवड..! झाल्याबद्दल भोई समाज शेगाव शहर कडून त्यांचे भोईराज चौक येथे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन भोई समाज आणि,जय लक्ष्मी नवयुवक मंडळ चे पदाधिकाऱ्यां तर्फे हार्दिक स्वागत करण्यात आले.
यावेळी बचत गट c l f महिला अध्यक्ष सौ. छायाताई संतोष राजगुरे
सौ.निर्मला उमेश राजगुरे,सौ. निर्मला दगडू श्रीनाथ .सौ लताबाई श्रावणे,सौ सविताबाई कुकडे,सौ दिपाली कुकडे,सौ रेखाबाई नंदाने,सौ शीलाताई नंदाने,सौ लक्ष्मीबाई इंगळे,सौ कमलबाई राजगुरे, सौआशाबाई राजगुरे,सौ रुपाली विजय नंदाने, सौभद्राबाई घट्टे,सौ मुक्ताबाई नंदने, सौ आशाबाई सोळंके,सौ रेखा लोखंडे महिला तर भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय सचिव तथा भाजपा शेगावच्या प्रसिद्धीप्रमुख श्री उमेश सुरेशराव राजगुरे ,संतोष श्रीकृष्ण राजगुरे,दुर्गेश नंदने, संजय राजगुरे, संतोष घट्टे,जगन्नाथ लांबे, सागर नंदाने, योगेश नळेकर,गोविंदा सोळंके, राजेश नंदाने,अविनाश नंदाणे, प्रतिक सोनोने,बाबुराव घट्टे, चेतन राजगुरे, सोपान श्रीनाथ,आधी जयलक्ष्मी नवयुवक मंडळ चे पदाधिकारी यांनी सौ सुषमाताई नितीन शेगोकार यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भोईराज चौक मध्ये स्वागत केले कार्यक्रमाचे आयोजन भोई समाज युवा मंच अमरावती विभागीय सचिव श्री उमेश सुरेशराव राजगुरे यांनी केले, कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून नगरपरिषद नगराध्यक्ष सौ शकुंतला ताई पांडुरंग बूच भाजप नेते पांडुरंग बूज,भाजप नेते नितीन भाऊ शेगोकार,भाजप नेते अशोक चांडक, भाजप नेते कमलाकर चव्हाण, आदीसह पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सौ छाया ताई राजगुरे, सौ आशाताई सोळंके ,कु आश्विनी नंदाने सौ रेश्मा सोळंके,सौ लताबाई श्रावणे,यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा