Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
प्रभाग १३ वरवाडे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ जनजागृती मोहिम माझी वसुंधरा अभियान पथनाटय..!
प्रभाग १३ वरवाडे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ जनजागृती मोहिम माझी वसुंधरा अभियान पथनाटय..!
शिरपूर प्रतिनिधी.१२/२/२०२१ रोजी श्री.संत सावता माळी मंदिर चौक वरवाडे येथे दु.११:३५ वा. राज्यशासनातर्फे संपुर्ण राज्यात स्वच्छ अभियान राबविण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणुन शिरपूर वरवाडे नगर पालिका अंतर्गत माजी मंत्री अमरीशभाई पटेल, शि.व.न.पा.नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल,
शि.व.न.पा.उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, शि.व.न.पा.मुख्याधिकारी अमोल बागुल साहेब,आरोग्य विभाग प्रमुख जितेंद्रअहिरे साहेब,नगर अभियंता माधवराव पाटील साहेब,प्रशासकीय अधिकारी संजय हसवाणी साहेब,नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी,नगरसेवक दिपक महादु माळी अभियंता सुनिल सोनवणे साहेब,वाहन प्रमुख जयंवत माळी यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग १३ वरवाडे संत सावता माळी चौकात स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियान पथनाटयद्वारा सर्व नागरीकांना महिलांना स्वच्छताविषयी जनता जर्नादन दैनदिन जीवनात कसे वागतात ते नाटयद्वारा सादरीकरण केले यात महादु माळी,तुकाराम माळी,माळी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष संतोष महारु माळी,हिरामण माळी ,दिलीप बेलदार,भटु माळी,कमलेश माळी,यश माळी परिसरातील महिला हजर होत्या स्वच्छता विषयी प्रत्येकाने आपल्या घरापासुन,
गल्लीपासुन,गावापर्यंत स्वच्छताविषयी दक्षता कशी घ्यावी नाटयद्वारा सादर करत स्वच्छता अभियानात ओला कचरा व सुका कचरा विषयी जनजार्गुती करत आहेत तरी सर्व जनताने स्वच्छ अभियानात सहभाग घेऊन आपला शिरपूर तालुका नंबर वन कसा येईल याची दक्षता घ्यावी अशी माझी वसुंधरा अभियान पथनाट्यद्वारा समजविण्याचा प्रयत्न करीत आहेत या मोहिमेच्या यशस्वीसाठी गोपाल माळी,तुषार धनगर,विजय माळी,रोशन माळी,सुषमा पवार,रेखा धनगर,ज्योती चौधरी,ज्योती पाटील या सर्वांनी सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा