Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ मार्च, २०२१

कोरोना महामारीला आळा बसलाच पाहिजे परंतु सर्वसामान्याचा विचार करून लॉक डाऊन न करता पर्यायी मार्ग काढावा. गोपाल तायडे



बुलाढाना जिल्ह्यात पुन्हा लॉक डाऊन करण्याचा निर्णय  महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. शेगाव शरात ही लॉकडाऊन ची अमलाबजावणी करण्यात आली आहे.परंतु या मुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. सर्व उधोग धंदे बंद असल्याने सर्व सामान्यजनतेवर आर्थिक संकटओढावते लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जनतेचे हाल होतात. लॉकडाऊन करणे हे सर्व सामान्याजनतेला परवडणार नाही. माघील लॉकडाऊन मध्ये सर्वसामाण्याचे व शेतकऱ्यांचे हाल झाले शेतकरी कसा भरडला गेलाय. हे सर्वश्रुत आहे.
 
सर्वच उद्योग धंदे बंद असल्याने अनेकांचे रोजगार जाऊन सर्व सामान्य जनता आर्थिक संकटात संपळते. व परिस्तिथी सुधारायला खूप उशीर लागतो. लॉकडाऊन करण्यात आले  तर स्थिती काय होईल या कल्पनेनेच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचा थरकाप उडत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही. कोरोना महामारीला आळा बसलाच पाहिजे परंतु  सर्वसामाण्याचा विचार करून  जणजीवन विस्कळीत न होता पर्यायी मार्ग काढावा अशी मागणी शेगाव शहरातील नगरींका मधून जोर धरत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध