Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ११ मार्च, २०२१
महाशिवरात्रीच्या महापर्वावर फळे व महाप्रसाद वाटप..!
शिरपूर प्रतिनिधी:महाशिवरात्रीचे औचित्य साधून भगवान शंकराची प्रतिमापूजन करून संपूर्ण देशातुन कोरोनाची महामारी लवकरात लवकर दुर होवो व संपूर्ण भारत वासियांचे आरोग्य चांगले राहो अशीप्रार्थना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महाशिवरात्रीच्या महापर्वावर फळे व महाप्रसाद वितरण व गोरगरीब बांधवांना कपडे वाटप व,मास्क वाटप करण्यात आले.या प्रसंगी नगराध्यक्षा सौ.जयश्री बेन अमरिषभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली केतन पंडीत यांनी कार्यक्रम घडवून आणत यांच्या सोबत रोहित साळुंखे,भागवत पाटिल, खुशाल पाटिलसर,मयुर राजेश शर्मा, ऋषिकेश सनेर, भुषण अग्रवाल, प्रतिक शिंम्पी , यश जगताप, दादू चौधरी, हितेश माळी ,गौरंग अग्रवाल,रोहित धमाणी ,यशोदिप पाटील,जय माळी, यश पाटील,गोपाल पंडित,विशाल शर्मा,मयुर भावसार,जयंत पोहनकर,निखिल सुर्यवंशी, मुकेश कोळी,वैभव राजुरकर,शुभम बोरसे,विक्की शर्मा,ऋत्विक राजुस्कर यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा