Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ मार्च, २०२१

कापडण्यात मान्यवरांच्या हस्ते महापुरुना माल्य अर्पण करुन विर एकलव्य जयंती उत्साहात साजरी.....



कापडणे प्रतिनिधी- धुळे तालुक्यातील कापडणे येथे आदिवासी समाजाच्या वतिने गावातील महापुरुषाच्या स्मारकानां पुष्पहार अर्पण करुन आदिवासी समाजा चे दैवत महादंडनायक भगवान विर एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्सावात साजरी करन्यात आली.

या वेळी महापुरुषाच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतांना कापडणे गावाच्या आदीवासी समाजातील सरपंच सौ.सोनीताई भिल,ग्रामपंचायत सदस्य आक्काबाई भिल,एकलव्य संघटने चे कापडणे शाखा अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य जितु भाऊ भिल,काशिनाथ भिल,वंचित बहुजन आघाडी चे धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समाधान सुनिल देवरे,दिपक भिल,जिवन पवार,सामाजिक कार्यकर्ते रमेश भामरे,पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील (बालु नाना),माजि.ग्रामपंचायत सदस्य शरद माळी, ग्रामपंतायत सदस्य अमोल बोरसे,ग्रापंचायत कलर्क संतोष तात्या पारधी,प्रा.दिनकर माळी,पमु पाटील,अनिल भिल,पैहलवान.बुट्या भिल या सह सर्वच समाजातील बांधव मोठ्या संख्खेने उपस्थीत होते...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध