Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १२ मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान,शिरपुर च्या वतीने शहरातील करवंद नाका परिसरात महाशिवरात्रि दिनानिमित्त विशाल भंडारा चे आयोजन...!
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान,शिरपुर च्या वतीने शहरातील करवंद नाका परिसरात महाशिवरात्रि दिनानिमित्त विशाल भंडारा चे आयोजन...!
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान,शिरपुर
च्या वतीने दिनांक 11 मार्च रोजी शहरातील करवंद नाका परिसरात महाशिवरात्रि दिनानिमित्त विशाल भंडारा चे आयोजन तसेच लोककल्याणकारी राजा राजे सयाजीराव गायकवाड़ यांची जयंती व प्रथमताच जागतिक आहीराणी भाषा गौरव दिवस अतिशय आनंदात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी- शिरपुर शहरातील शि.व.न.पा चे कर्त्तव्य दक्ष मुख्यधिकारी श्री डॉ अमोल बागुल होते. व प्राध्यापक फुलाबागुल सर,एम .के.भामरे बापूसाहेब,मांडळ गावातील सरपंच श्री सुनील सोनवणे,श्री डी. पी.पाटील,लौकी गावातील माझी सरपंच श्री भीमसिंग राजपूत,श्री राजेंद्र कोळी,जीवन चौधरी, धनराज पाटील,कवि यशवंत निकवाड़े, सौ.रंजना सूर्यवंशी मेडम,एल.डी. न्हावी सर,संदीप चौधरी,रावसाहेब पद्माकर शिरसाठ,हेमंत कोतवाल, दीपक चोरमले,विभाभाई जोगराणां,जगदीश संधानशिव, विवेक वारुडे,लक्ष्मीकांत वारुडे,नंदलाल वारुडे,मोनू सेंदाने, सुभाष राजपूत, बापू राजपूत, पप्पू राजपूत,दिपक गिरासे, मनोज खोंडे, रविंद्र येशी, गोपाल पवार,आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री मनोहर पाटिल सर यांनी केले होते.
कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष -विकास सेन,उपाध्यक्ष,श्रीरामचंद्र येशी,सचिव हेमलता येशी,खजिनदार कुलदीप राजपूत,कार्याध्यक्ष स्वपनिल धाकड़ प्रसिद्धि प्रमुख संजय गोपाळ चंद्रकांत बाविस्कर यांनी केले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा