Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ८ मार्च, २०२१

महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार...



परंडा (राहूल शिंदे)दि.8 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून परंडा तालुक्यातील शेळगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका तसेच आंबी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी सौ.शबाना मैडम,सौ.शिंदे मैडम यांचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उस्मानाबाद जिल्हा रूग्णसेवक तथा अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तय्यब शेख, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य परंडाचे डॉ.विशाल शिंदे,सामाजिक कार्यकर्त्यां अजहर शेख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर डॉ.भौसले,डॉ.संजय ठाकरे , भालचंद्र तसेच इतर कर्मचारी हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध