Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १८ एप्रिल, २०२१
Home
/
Unlabelled
/
हाताला कामे नाहीत म्हणून गावात तरुण करीत आहेत वृक्षारोपण..! बोरगावातील तरुणांचा गावात लोकाभिमुख उपक्रम..!
हाताला कामे नाहीत म्हणून गावात तरुण करीत आहेत वृक्षारोपण..! बोरगावातील तरुणांचा गावात लोकाभिमुख उपक्रम..!
महाराष्ट्रात दि 15.04.2021 पासून 15 दिवसासाठी144 कलम लागू झाल्यामुळे गावातील बरेच तरुण घरीच आहेत, ह्या कालावधीत आपण गावात काही लोकाभिमुख कामे करायला पाहिजे ह्या उद्देशाने गावातील तरुण गावात वृक्षारोपण करीत आहेत.
गावात वृक्षारोपण करतांना उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, भानुदास न्हावी, योगेंद्र राजपूत, उमेश न्हावी, बाळा राजपूत, नितीन राजपूत, राजू न्हावी, महेंद्र राजपूत इ उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा