Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १५ एप्रिल, २०२१
Home
/
Unlabelled
/
व्यक्ती परिचय नाव:कोच डॉ. युवराज लांबोळे (ND), सक्सेस कोच, ब्रेन पॉवर कोच, बिझनेस कोच.
व्यक्ती परिचय नाव:कोच डॉ. युवराज लांबोळे (ND), सक्सेस कोच, ब्रेन पॉवर कोच, बिझनेस कोच.
व्यक्ती परिचय
नाव:कोच डॉ. युवराज लांबोळे (ND),
सक्सेस कोच, ब्रेन पॉवर कोच,
बिझनेस कोच.
पत्ता:नारायण पेठ,पुणे.
जन्म:13 फेब्रुवारी 1988
फोन:9595829055
शिक्षण:
Diploma in School Management,
B.B.A- H.M.T.T
Master of Personnel Management,
M. A. Psychology (P),
NLP Practitioner,
Hypno therapist,
Life skills trainer,
Mind Power Coach,
Energy Healer,
Pendulum Dowser
Naturopathy therapist,
Graphologist etc.
पुरातन शिक्षण शास्त्रांवर वर विशेष प्रेम व अभ्यास करणारे व्यक्तिमत्व.
शैक्षणिक व मेंदू क्षमता विकास प्रशिक्षण क्षेत्रात ट्रेनिंग व समुपदेशनचे उत्तुंग कार्य गेल्या 12 वर्षांपासून करत आहेत.
लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत अनेक मार्गदर्शन शिबिरे व कार्यशाळा घेतल्या आहेत.
समाजातील अनेक लहान थोरल्यांना, आपल्या ब्रेन पॉवर डेव्हलपमेंट ट्रेंनिंग व काऊंसेलिंग चे फायदे झाले आहेत.
संत महात्म्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी व भारताला महासत्ता बनविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा मेंदू तल्लख झालाच पाहिजे
डॉ. युवराज लांबोळे.
पुरातन शास्त्र व नवोदित शैक्षणिक पद्धतीच्या व साधनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मेंदू तल्लख करण्यासाठी वैज्ञानिक स्तरावर कार्य करणारी
*गुरुस्कुल सुपर ब्रेन्स इंडिया* ह्या संस्थेचे ते संस्थापक-संचालक व मुख्य ब्रेन पॉवर कोच आहेत.
समाजातील अनेक मोठ्या संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्याचा मान त्याना लाभला आहे.
ज्यामध्ये
सिम्बायोसिस, पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, विश्वशांती ज्ञानपीठ, गुरुकुल विश्वपीठ, COEP, असे अनेक शाळा, इंजिनिअरिंग व मेडिकल कॉलेजेस आहेत.
तसेच खालीलपैकी अनेक नावाजलेल्या
Mitcon
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र
भारतीय युवा शक्ती ट्रस्ट
ह्या संस्थांमध्ये ते बिझनेस कोच व मेंटॉर म्हणून देखील कार्य करत आहेत.
सामाजिक कार्य व पद
➡ युवा महासचिव,
भोई समाज युवा क्रांती दल, महाराष्ट्र प्रदेश.
➡ डायरेक्टर
जहांगीर फौंडेशन, जळगांव.
➡ कमिटी मेंबर, पुणे विभाग
ट्रेनर असोसिएशन ऑफ इंडिया.
सन्मान:
चांगल्या कार्याला शाब्बासकी मिळतेच
➡सर्वात तरुण जीवन कौशल्य विकास प्रशिक्षक 2010 इंटरनॅशनल युथ फाऊंडेशन,अमेरिका.
➡राष्ट्रपतींची शाब्बासकी
2012 ह्या वर्षी महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताईजी पाटील ह्यांनी राष्ट्रपती भवनात दिल्लीत सरांचे कौतुक केले आहे.
➡उत्कृष्ठ सामाजिक कार्य सन्मान सोशल रिस्पॉन्सीबिलिटी ट्रस्ट 2016.
➡ सामाजिक परिवर्तन पुरस्कार गुरुकुल ज्ञान संघ कडून सन्मानीत 2017.
➡राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार काव्यमित्र संस्थेकडून प्राप्त 2018.
➡ राष्ट्रीय युवा चेतना पुरस्कार काव्यमित्र संस्थेकडून प्राप्त 2018.
➡ Excellent Brain development Company National Award 2018
लाइफ स्टार ग्लोबल फाऊंडेशन कडून प्राप्त.
➡गुरुकुल विश्वपीठ ह्या proposed Deemed University च्या डायरेक्टर बोर्ड मेंबर म्हणून निवड 2018.
➡शिक्षणरत्न पुरस्कार 2019 राज्य स्तरीय पुरस्कार आदर्श प्रतिष्ठान, ठाणे कडून प्राप्त.
➡हजारो लोकांसमोर जाहीर सन्मान 2019भोई फाऊंडेशन, पुणे कडून प्राप्त.
प्रमुख अतिथी म्हणून मान
➡ इंडियन फर्मासिटीकल असोसिएशन, वार्षिक सोहळा,पुणे.
➡ इसरोचे ट्रेनिंग सेंटर चे सरांच्या शुभहस्ते उदघाटन, PCCOER, पुणे.
➡प्रेरक समुपदेशक सन्मान
MPSC स्टुडंट्स राईट्स व सृजन फाऊंडेशन 2019 रोहित दादा पवार यांच्या हस्ते
➡प्राईड ऑफ कम्युनिटी
भोई-मल्हाव समाज, पुणे कडून- राज्य स्तरीय पुरस्कार 2019.
संस्थेचे पुरस्कार-
➡ India's Best Brain Power Development Training Company 2019
National Award by Cricketor Sandeep Patil sir
➡Best Brain Power Development Training & Counselling Brains of the Year 2019 National Award at Bangalore
आतापर्यंत लाखो विद्यार्थी व व्यक्तींना मार्गदर्शन केल्याचा अनुभव.
रेडिओ वर करिअर मार्गदर्शन ह्या विषयावर वर सरांची मुलाखत प्रसारीत झाली आहे.
अनेक थोर मोठ्या व्यक्तींच्या प्रकट मुलाखती घेतल्या आहेत.
आता पर्यंत सरांच्या इम्पेल कॉर्पोरेशन व गुरुस्कुल सुपर ब्रेन्स इंडिया ह्या प्रशिक्षण संस्थांनी 7 पुरस्कार सोहळे भरविले आहेत. त्यामध्ये सामाजीक, उद्योग,कला, क्रीडा व शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्तींचा स्वखर्चाने सन्मान केला आहे
असे बरेच काही
अधिक माहितीसाठी-
डॉ. युवराज लांबोळे(ND),पुणे.
9595829055
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा