Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ एप्रिल, २०२१
Home
/
Unlabelled
/
धुळे तालुक्यातील बाळापूर येथील प्रा.आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात....!
धुळे तालुक्यातील बाळापूर येथील प्रा.आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात....!
धुळे तालुक्यातील बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे.सदर लसीकरण मोहीम धुळे मनपा नगरसेवक संजय पाटील यांच्या प्रयत्नानंतर राबवण्यात येत आहे.
बाळापूर येथील लाभार्थी शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण करून घेत आहे..
धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे या वाढत्या रुग्ण संख्येमुळे शासकीय रुग्णालय सह खासगी रुग्णालय देखील हाउसफुल असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे यामुळे अनेकांचा या कोरोना संसर्गामुळे दुर्देवी मृत्यू देखील होत आहे त्या पार्श्वभूमीवर देशात व महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण राबवण्यात येत आहे..
त्याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात तालुक्यातील बाळापुर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज धुळे महापालिका नगरसेवक संजय जी पाटील यांच्या प्रयत्नांमुळे लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेत 45 वर्षावरील नागरिकांना कोरोनावर ब्रह्मास्त्र म्हणून असलेले कोवीशिल्ड व्हक्सीन देण्यात येत आहे.यामुळे कोरोना संसर्गामुळे नागरिकांचा बचाव होण्यापासुन संरक्षण मिळणार आहे....
या लसीकरणासाठी नगरसेवक संजय पाटील, आरोग्य सेवक गणेश सोनवणे, आरोग्य सेविका पुनम सानप, आशा सेविका नूतन करंजे, आशा सेविका पूनम पाटील, अशोक करंजे, पत्रकार दीपक वाघ यांचे विशेष सहकार्य लाभले.....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा