Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ एप्रिल, २०२१
चिंचपूर(बु) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...
परंडा (राहूल शिंदे)दि.14तालुक्यातील चिंचपूर(बु) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती ग्रामपंचायत कार्यालयात कोविड चे सर्व नियम पाळुन साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.व गावातील सर्व दुकानदारांना मोफत मास्कचे वाटप करून नियमितपणे वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपस्थित सरपंच शिंदे, उपसरपंच सावंत,ग्रामसेवक लोखंडे, पंचायत समिती सदस्य देवकर,ग्रामपंचायत सदस्य डॉ.महेश देवकर, दत्ता सुतार,आकाश देवकर,सुनिल वायफळ, युवाउद्योजक सचिन पवार,अतुल देवकर, अशोक भाराडे इ.उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा