Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ११ एप्रिल, २०२१

कापडणे गावात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने कोरोना च्या पार्श्वभूमीवर फवारणी.......

   
                                                   कापडणे प्रतिनिधी:स्त्री शिक्षणाचे प्रणेते ,थोर समाजसेवक ,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून आज कापडणे गावात  कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर मा.कृषी सभापती बापूसाहेब खलाणे यांच्या विशेष सहकार्याने गावात फवारणी करून निर्जंतुकी करण करण्यात आले.

सदर प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य महेश भाऊ माळी, सौ. वैशाली विठोबा माळी, पत्रकार विठोबा माळी, सामाजिक कार्यकर्ते नारायण आबा माळी, शरद माळी , चंद्रशेखर माळी केवळ माळी ,राजेंद्र श्रीराम माळी, चुडामण (छोटू )माळी ,ज्ञानेश्वर माळी ,रमेश माळी , ललित माळी, शैलेश चौधरी मधुकर माळी ,गणेश देवरे आदी उपस्थित होते तसेच या फवारणी मोहिमेस सरपंच सौ.सोनीबाई भिल तसेच ट्रॅक्टर मालक श्री देविदास नारायण माळी यांचे सहकार्य लाभले आहे....



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध