Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ११ एप्रिल, २०२१
शेगांवातून विकएंड लॉकडाऊनला मिळतोय बऱ्यापैकी प्रतिसाद..
शेगांव :प्रतिनिधी(उमेश राजगुरे)-जिल्हयातकोरोना रुग्णांच्या दिवसात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनाची साखळी तोडण्याकरता कडक विकेंड लॉकडाऊन लावण्यात आले असून या लॉकडवून लावण्यात आले असून या लॉकडाऊन ला शेगाववासीयांन कडून बऱ्यापैकी प्रतिसाद मिळु लागला.
शेगांव शहर परिसरात प्रतिबंधित नियमांचे स्वागत करण्यात आले असुन शेगांव शहरातील व्यवसायिक, नागरिक, लहान मोठे किरकोळ व्यवसायिक हे सर्व नियमांचे पालन करीत कोरोना या महामारीशी लढत आहेत कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पुन्हा प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन सुरु करण्यात आले असल्याने हया बंदला सुध्दा प्रतिसाद देत मोलाचे सहकार्य दिल्याचे दिसुन येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा