Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३० मे, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपुर तालुक्यातील नवागांव (बुडकी) परीसरात अचानक आलेल्या वारा व जोरदार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात गावातील पिंकाचे व घराचे नुकसान...
शिरपुर तालुक्यातील नवागांव (बुडकी) परीसरात अचानक आलेल्या वारा व जोरदार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात गावातील पिंकाचे व घराचे नुकसान...
शिरपूर प्रतिनिधी:दि:29-मे रोजी शनिवार सद्याकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसाने नवागांव (बुडकी) येथील बऱ्याच घराचे पत्रे, भिंत, कोसळले तसेच गावातील लाईट चे हि वायर तुटल्या वेळीच MSBE आफ्रिस ला जितेंद्र पावरा यांनी संपर्क साधून गावातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली व घराचे नुकसान या प्रमाणे- अशोक पावरा,रमेश भिला पावरा, खंडु पावरा, कांतिलाल पावरा, तसेच शेवा पावरा याच्या घरासमोर मोठे झाड पडल्याने मोठे नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तसेच विविध गावातील ठिकाणी घराचे नुकसान झाले असल्याचे देखील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा