Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ९ मे, २०२१
९ मे - क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंतीनिमित्त..!
शिरपूर प्रतिनिधी:भारतीय इतिहासातील महान पराक्रमी वीर उदयपुर,मेवाडच्या शिसोदिया राजवंशाचे राजे हिंदूकुलवीर शिरोमणी "मेवाडरत्न श्री.महाराणा प्रताप सिंहजी" यांच्या 481 व्या जयंती निमित्ताने श्रीमंत योगी ग्रुप,भगवा चौक,करवंद नाक परिसर शिरपुर येथे भव्य प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला उपस्थिती "देशभक्त योगेश कापडे" मा.श्री.तुषारजी रंधे (जिल्हा परिषद अध्यक्ष धुळे) मा.श्री.जिंतेद्रसिंहजी राजपूत (अध्यक्ष मानव एकता पार्टी) मा.श्री.मोहन कोळी (प्यारे मोहन,सामाजिक कार्यकर्ते शिरपुर) श्री.नरेंद्र जी राजपुत,श्री. देवेंद्र राजपुत,श्री.हर्षल राजपुत, श्री.हरपाल राजपुत,श्री.सागर पाटिल,श्री.भुपेश परदेशी,श्री.चेतन राजपुत,भुषण राजपुत,कल्पेश राजपुत,जयदेव राजपुत,अंकित राजपुत,विशाल राजपुत,गोपाल राजपुत,प्रेम राजपुत,मयुर राजपुत,आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा