Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १० मे, २०२१
चोपडा नगरपरिषद प्रशासनाकडून कठोरा येथील शेतकरी आणि ग्रामस्थांचा मानसिक छळ
चोपडा शहर पाणीपुरवठा करण्यासाठीच्या नव्या पाईपलाईन करण्याला कठोरा ग्रामस्थांचा विरोध.कठोरे गावाजवळील (तापी नदी पात्रात पाणी शिल्लक नसताना) चोपडा नगरपरिषद कडून पाणीपुरवठा योजनेसाठी नव्याने पाईपलाईन करण्यांत येत आहे. या कामामुळे शेतकऱ्यांचे उभ्या पिकाचा नुकसान होणार आहे.तसेच सततच्या पाणी उपसामुळे परिसरातील भूजल पातळी दिवसेंदिवस कमी कमी होत आहे आणि त्यामुळे बागायती क्षेत्रावर परिणाम होत आहे.यांनी यामुळे सर्व शेतकऱ्यांच खूप नुकसान होत आहे.
चोपडा नगरपरिषद कडून कठोरे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनकडून कोणतीही रीतसर परवानगी घेतलेली नसुन गावातून पाईपलाईन टाकण्याचा घाट बांधला जातो आहे. या कामासाठी चोपडा नगरपरिषद कडून कठोरा ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना (साम दाम दंड)वापरून धमक्या देण्यात येत आहेत..
चोपडा नगरपरिषद कडून गाववाल्यांचा मानसिक छळ होत असून यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा