Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ मे, २०२१

कोविड सेंटरला मदत करुन राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाने साजरी केली अनोखी राष्ट्र संत भिमा भोई जयंती



दौंड जि पुणे येथे श्री संत भिमा भोई जयंती निमित्त राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल दौंड शहर व तालुका यांच्या वतीने दौंड मधील गुजराथी भुवन कोविड सेंटरला 5100 रू देणगी मदत भेट दिली.

या समाजोपयोगी व मानवतावादी उपक्रमामुळे दौंड राष्ट्रीय क्रांती दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध