Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ जून, २०२१

श्री शंभुसाम्राज्य सेनेच्या वतीने "श्री शंभुसाम्राज्य सेना,पुणे जिल्हा सोशल मिडिया प्रमुख" पदी निवड..!




शिरपुर तालुक्याचे युवासुप्रसिद्ध देशभक्त व समाजसेवक "योगेश किशोर कापडे" यांना पुणे येथे राष्ट्रप्रेम व समाजकार्याची दखल घेत श्री शंभुसाम्राज्य सेना,श्री तिर्थक्षेत्र,शौर्यपीठ तुळापूर.जि.पुणे दिनांक:-06/06/2021 रोजी श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री शंभुसाम्राज्य सेनेच्या वतीने
"श्री शंभुसाम्राज्य सेना,पुणे जिल्हा सोशल मिडिया प्रमुख" पदी निवड करण्यात आली.

श्री शंभुसाम्राज्य सेना पुणे जिल्हा
संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध श्री शिवशंभो व्याख्याते''मा.श्री.शेखर जी पाटिल साहेब"
श्री शंभुसाम्राज्य सेना,श्री शंभुराजे तिर्थक्षेत्र शौर्यपीठ तुळापूर, जि पुणे.
शहिद-ए-आजम शहिद वीर भगतसिंहजी फँन क्लब.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध