Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ जून, २०२१
फिल्म आर्टिस्ट असोसिएशन रंगमंच, मुंबई तर्फे राशन कीट चे वाटप
फिल्म आर्टिस्ट असोसिएशन रंगमंच, मुंबई तर्फे राशन कीट चे वाटप करण्यात आले.
राज्य भरातून बरीच कलाकार ही आपली कला जोपासण्यासाठी मुंबई मध्ये स्थिरावली आहेत तसेच खान्देशातील ही कलाकार मुंबईत आपली कलाकृती आजमावन्या साठी आली आहेत पण सर्वत्र कोरोना सारख्या रोगामुळे देशात व राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने हाता वर पोट असलेल्या कलाकारांना याची जोरदार झड बसली आहे.
अशा वेळी केंद्र शासन राज्य शासन व सामाजिक संस्था मदत करतील काय म्हणून कलाकार वाट पहात आहेत, राज्य भरात अशा अनेक संस्था आज असे सामाजिक कार्यकर्तांना दिसताय त्यात फिल्म आर्टिस्ट असोसिएशन रंगमंच, मुंबई ही संस्था पुढे आली आहे.
व सदर असोसिएशन चे अध्यक्ष लेखक दिग्दर्शक व अभिनेते मा.श्री.दिलीप केदार सर यांनी आज कल्याण, डोंबिवली, ठाणे, शहाड, टिटवाळा व विरार येथील चित्रपट, मालिका,नाटक, गायक, संगीतकार,शाहीर, तमाशा कलावंत व या सारखी गरजू कलाकारांना आज राशन कीट चे वाटप केले.
व अझून ही असे गरजू कलावंत असतील तर त्यांनी असोसिएशन चे खान्देश अध्यक्ष श्री. मनोहर खैरनार यांच्याशी संपर्क साधावा असे असोसिएशन चे अध्यक्ष दिलीप केदार सर* यांनी अहवान केले आहे.
अध्यक्ष. खान्देश अध्यक्ष
दिलीप केदार सर. मनोहर खैरनार
अनमोल सहकार्य - दर्शन पाटील
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा