Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ जून, २०२१

शिरपूर तालुक्यात शिवसेना ५५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला !



शिरपूर प्रतिनिधी: दिनांक १९ जून २०२१ रोजी शिवसेना ५५ वा वर्धापनदिन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट सरसेनापती स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजन करून तसेच शिवसेना ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त शिरपूर येथे उपजिल्हा  रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.त्यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री.भरतसिंग राजपूत, तालुका प्रमुख श्री.अत्तरसिंग पावरा, विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री.छोटुसिंग राजपूत ,शहर प्रमुख श्री.देवाजी पाटील, उपतालुका प्रमुख श्री.मंगलसिंग भोई,मा.शहर प्रमुख श्री.मनोज धनगर, उपशहर प्रमुख श्री.योगेश ठाकरे, श्री.बंटी लांडगे, विभाग प्रमुख श्री.दिलीप पावरा,युवासेना युवाधिकारी श्री. विजय पावरा,डॉ. सुनिल सूर्यवंशी,
उपतालुका युवाधिकारी श्री.सुकलाल पावरा,श्री.मंगल पावरा,जयसिंग पावरा आदी शिवसैनिक व रुग्णालयातील डॉ.ध्रुव साहेब वाघ व नर्स स्टाफ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध