Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ जून, २०२१
Home
/
Unlabelled
/
कुणाल बाबा पाटील यांनी सांगितले की येत्या अधिवेशन काळात आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्या बाबत आवाज उठवणार आहेत
कुणाल बाबा पाटील यांनी सांगितले की येत्या अधिवेशन काळात आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्या बाबत आवाज उठवणार आहेत
तसेच मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच मा.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटून मंत्रालयात माझ्या प्रमुख अध्यक्षतेखाली मी स्वतः शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहे तसेच राज्यातील काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार एकत्र बोलून आशा व गटप्रवर्तक यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत असे कुणाल बाबा यांनी शिष्टमंडळाला सांगितले शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्य संघटनेचे उपाध्यक्ष युवराज बैसाणे यांनी केले धुळे तालुक्यातील 14 प्राथमिक आरोग्य केंद्रातील गटप्रवर्तक व आशा कर्मचारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा