Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २२ जून, २०२१
आदिवासी पोलिस अधिकारी यांना अप्रत्यक्ष विरोध का?
5 व्या अनुसूचित असलेल्या आदिवासी बहुल शिरपूर तालुक्याला बहुतेक पहिल्यांदाच तालुका पोलिस प्रमुख म्हणून आदिवासी अधिकाऱ्याची नियुक्ति होत असावी. मात्र विद्यमान पोलिस प्रमुख यांची बदली रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.म्हणजेच आदिवासी पोलिस अधिकारी यांना अप्रत्यक्ष विरोधच आहे हा.
विद्यमान पीआय यांच्या चांगल्या कामाचे सगळ्यांनाच अप्रूप आहे.....
परंतु तालुक्यात पहिलीच वेळ असेल की, तालुका पोलिस प्रमुख म्हणून एक आदिवासी अधिकारी रूजू होत आहे. मात्र त्यांना अप्रत्यक्ष विरोध केला जातोय....
जर आदिवासी सोडून कोणत्याही समाजाचा अधिकारी आला असता तर, कोणीही....अगदी कोणीही विरोध केला नसता. मग आदिवासी अधिकारी यांना अप्रत्यक्ष विरोध का????? याचा आदिवासी समाजाने गांभीर्याने विचार करा.
तालुक्यात आदिवासी पोलिस अधिकारी पाहीजे यासाठी आग्रही राहा.
विलास पावरा बिरसा क्रांती दल,जिल्हा महासचिव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा