Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २७ जून, २०२१

भोई समाज युवा मंच भडगाव तालुका कार्यकारणी जाहीर..!



भडगाव नगरीची आदर्श व्यक्तिमत्व भडगाव नगरपरिषदेचे मा.उपनगराध्यक्ष मा. श्री जगन शंकर भोई यांची भोई समाज युवा मंच जिल्हा मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली सदर नियुक्ती भोई समाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा. महारु भाऊ शिवदे व भोई समाज युवा मंच उत्तर महाराष्ट्राचे महा संघटक प्रमुख जयेश भाऊ भोई यांच्या वतीने जिल्हा मार्गदर्शन म्हणून निवड करण्यात आली तसेच भडगाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली जिल्हा उपाध्यक्ष राजू  जगन्नाथ मोरे जिल्हा संघटक विनोद मोरे  भोई  समाज युवा मंच तालुका अध्यक्ष दिलीप सदाशिव भोई,उपतालुका अध्यक्ष जितेंद्र परशुराम भोई, तालुका सचिव राजू संतोष मोरे,शहर सचिव प्रवीण शांताराम भोई,शहराध्यक्ष मयुर भोई,उपशहर अध्यक्ष योगेश भोई,भोई,तालुका सरचिटणीस भागवत भोई,तालुका कार्याध्यक्ष,  शहर कार्याध्यक्ष विशाल भोई,अरुण भोई, शहर  तालुका संघटक आकाश भोई,शहर संघटक सोनू भोई,भोईसमाज युवा मंच महाराष्ट्र प्रदेश यांच्याकडून अशा प्रकारे सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध