Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २५ जून, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गटात जिल्हा परीषद निवडणूकीत जनतेच्या मनात रामी चे कुलदिप गिरासे यांची चर्चा
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गटात जिल्हा परीषद निवडणूकीत जनतेच्या मनात रामी चे कुलदिप गिरासे यांची चर्चा
न्यायालयीन निर्णयानुसार धुळे,नंदुरबार,
अकोला,वाशिम व नागपूर या पाच जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूका जाहीर झाल्या असून या निवडणूकीचे मतदान दि.१९ जुलै २०२१ वार सोमवार रोजी होणार आहे तर निवडणूकीचा निकाल दि.२० जुलै २०२१ वार मंगळवार रोजी होईल मालपूर जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण जाहीर झालेले आहे.
तरी शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गटात रामी गावातून आजून भाजप कडून जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसून या निवडणुकीत जिल्हा परिषद मालपूर गटात रामी गावातील भाजप कडून कुलदिप गिरासे यांना उमेदवारी मिळावी अशी जनतेच्या मनातून मागणी करण्यात येत आहे पंचायत समिती २०२० या निवडणुकीत मालपूर गटातील निमगुळ गणा मध्ये भाजप कडून निमगुळ गावाला उमेदवारी देण्यात आली तर मालपूर गणात मालपूर येथील माजी जि.प उपाध्यक्ष महाविरसिंह रावल यांच्या घरात उमेदवारी देण्यात आली आहे तरी या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने मालपूर गटातील इतर गावांचा देखील विचार करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
या निवडणुकीत भाजप कडून कोणाला मिळते उमेदवारी या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे तर जनतेच्या मनात फक्त कुलदिप गिरासे यांचे नाव जोरदार चर्चेत सुरू आहे कारण गावातच नाही तर संपूर्ण तालुक्यात असो का मालपूर गटात कुलदिप गिरासे जनतेसाठी नेहमी धावपळ करत असतात तर जनतेच्या सुखा दुखात नेहमी उभे असतात नेहमी लाहन असो का मोठा त्याला आधाराने बोलत असतात या मुळे जनतेच्या मनात त्यांनी एक चांगलेच स्थान निर्माण केलेले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा