Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१
धुळ्याचे 28 वर्षीय असीम खान यांनी UPSC परीक्षेत 558 वा नंबर मिळवून मोठे यश
धुळ्याचे 28 वर्षीय असीम खान यांनी UPSC परीक्षेत 558 वा नंबर मिळवून मोठे यश मिळवले आहे.असीम खान यांच्या विषयी थोडक्यात:- सर्व साधारण मुस्लिम घरातील मुलगा, वडील छोटे मोठे किरकोळ व्यावसायिक,आसीमचा देशात ५५८ रँक असून,तो धुळ्यातील एल एम सरदार शाळेचा विद्यार्थी आहे.
हिंदी - उर्दू भाषेत परीक्षा देऊन आसिमने हे यश संपादित केले आहे.आसिम २०१२ नंतर उर्दू माध्यमातून यु पी एस सी उत्तीर्ण होणार पहिला उमेदवार ठरला आहे.
आसिम खासगी शिकवणी व प्रायव्हेट क्लासेस न लावता उत्तीर्ण झाला आहे.
एकाग्रता,मेहनत,आणि चिकाटी चा जोरावर हे यश संपादित केले असे त्याचे मत आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
जळगाव प्रतिनिधी:- नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. ज...
-
वणी, ( दिंडोरी ): प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडी, दिंडोरी तालुक्याच्या वतीने शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता वणी येथील खुशी बँक...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा