Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ सप्टेंबर, २०२१
बभळाज उपसरपंचपदी पत्रकार अनिल त्रिभुवन बिनविरोध..!
बभळाज प्रतिनिधी: बभळाज तालुका शिरपूर येथील उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत सरपंच जगन्नाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली उपसरपंच धाकू पौलाद भील यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी अनिल त्रिभुवन यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा ग्रामसेवक विजय पाटील यांनी केली.
अनिल त्रिभुवन सा.दिव्य नागेश्वर परिसरचे संपादक आहेत. या वेळी सरपंच जगन्नाथ महाजन,सौ.सरला राजपुत,सौ.कलाबाई मराठे,सौ.आशाबाई पाटील,सौ.सुरेखा चौधरी,सौ.भिकुबाई भिल,किशोर गुजर,धाकु भील,देवा बंजारा,कशिराम ठैलारी,अजमल पवार ग्रामसेवक रमेश जाधव उपस्थित होते. अनिल त्रिभुवन यांची उपसरपंचपदी निवड झाल्याने नातेवाईक, मित्र परीवार, ग्रामस्थ व तालुक्यातील पत्रकार या सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा