Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
पोलीस टूडे चे संपादक रत्नदीप सिसोदिया यांच्या सतर्कतेने मोबाईल चोर पोलिसांच्या ताब्यात
पोलीस टूडे चे संपादक रत्नदीप सिसोदिया यांच्या सतर्कतेने मोबाईल चोर पोलिसांच्या ताब्यात
शिरपूर प्रतिनिधी: दिनांक 7/ 9/ 2019 रोजी पोलीस टू डे मुख्य संपादक रत्नदीप सिसोदिया व त्यांचे सुपुत्र अजिंक्य सिसोदिया हे नाशिक हुन शिरपूर कडे जात असताना मालेगाव वाके फाटा च्या दरम्यान विरुद्ध बाजूने आमच्या गाडीच्या पुढे एका व्यक्तीच्या हातात बॅग व त्याच्या मागे दोन लोक पळत होती मागे पळणाऱ्या लोकांनी विनंती केली की पुढे चोर आहे.
त्याला पकडण्यास मदत करा.विनाविलंब गाडी थांबवत अजिंक्य ला खाली उतरवलं व नंतर सिसोदिया खाली उतरता तोवर चोर विरुद्ध साईडला पळाला त्याठिकाणी जातो तोवर तो खाली पडला त्याचा फायदा घेत त्याच्या हातातून बॅग घेतली त्याने बॅग सोडून परत धूम ठोकली आणि आम्ही ज्या दिशेने जात असताना पुन्हा पळाला त्याच्यामागून त्याच्या सहकारी मित्र मोटरसायकलवर त्याला घेण्यासाठी आले त्यांच्या गाडीवर तो पळून जात असताना त्याच्यावर अजिंक्यने धडक मारून त्याला खाली पाडले मोटरसायकल वाले जागेवरून पळाले व वाके गावचे ग्रामस्थ त्याप्रसंगी हजर झाले.
त्यांच्यामध्ये तिने त्याला पकडून ठेवले नाशिक ग्रामीणचे कर्तबगार पोलीस अधीक्षक माननीय सचिन पाटील साहेब यांना फोन करून कळवले त्याचप्रमाणे मालेगाव येथील तालुका पोलीस यांचे विशाल बाबा यांना हकीकत सांगितली त्यांनी तातडीने गाडी घेऊन त्या दिशेने निघाले वाकेगाव चे सागर भाऊ व दादा शेवाळे अनेक ग्रामस्थ या वेळेस उपस्थित झाले अशा पद्धतीने रस्त्यावर चालताना नागरिक कडून हिसकावून मोबाईल चोरणारे चोर सापडले ते मालेगाव तालुका पोलिस स्टेशन ला मुदेमाल व चोर देवून पुन्हा ते शिरपूर कडे रवाना झाले. मात्र यांच्या सतर्कतेने मोबाईल चोर पोलिसांच्या ताब्यात घेण्यास मदत झाली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा