Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१
भोई समाज चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न...
शेगाव प्रतिनिधी उमेश राजगुरे: दिनांक ४-९-२०२१वार शनिवार भोई समाज चॅरीटेबल ट्रस्ट आणि रक्तदान शिबिर,माजी मंत्री आमदार माननीय श्री.संजय भाऊ कुटे आणि नगरपरिषद उपाध्यक्षा सौ.सुषमाताई नितीन शेगोकार,समाजसेवक श्री भिकाजी मोरे सर,श्री आत्मारामजी म्हात्रे,श्री राजारामजी मात्रे,भाजपा शेगाव शहर अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरजी साखरे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला.
शेगाव शहरामध्ये भोई समाज चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज आणि स्वर्गीय खासदार ज्योतीरामजी बर्वे, यांच्या फोटोला हार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष, जळगाव मतदारसंघाचे आमदार मा. श्री.संजय भाऊ कुटे यांनी त्यांच्या भाषणातून मनोगत व्यक्त केले आणि भोई समाज चॅरीटेबल ट्रस्ट ला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.समाज कार्य करत असताना सर्व समाजाला धरून चालावे आणि विविध उपक्रम राबवत जावे असे त्यांनी या माध्यमातून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, श्री.राजारामजी मात्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन भोई समाज चॅरीटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष, श्री.उमेश राजगुरे यांनी केले. प्रमुख उपस्थिती माजी मंत्री आमदारमा. श्री. संजय भाऊ कुटे, नगराध्यक्षा पती श्री.पांडुरंग बुच, नगर परिषद उपाध्यक्षा सौ.सुषमाताई नितीन शेगोकार, भाजपा शेगाव शहराध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर साखरे, समाजसेवक श्री भिकाजी मोरे सर, श्री आत्माराम जी मात्रे, श्री राजारामजी मात्रे, भोई समाज युवा मंच अमरावती विभाग अध्यक्ष, निलेश भाऊ साटोटे, समाजसेवक श्री प्रल्हाद सुरजुसे, असंख्य समाज बांधव आणि भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते रक्तदान दाते यांची नावे पुढील प्रमाणे
गोविंदा कुकडे, विनोद डाबेराव विजय साटोटे,महादेव श्रीनाथ, सागर राजगुरे,सुखदेव कुकडे,इत्यादी कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला.उपस्थितांमध्ये पत्रकार उमेश भाऊ शिरसाट,आर्यन पुंडे, माजी नगरसेवक श्री.संजय भाऊ कलोरे,समाजसेवक नितीन भाऊ शेगोकार,नगरसेवक गजानन भाऊ जवंजाळ,निषाद पार्टी विदर्भ अध्यक्ष विजय भाऊ साटोटे,भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय भाऊ लांजुळकर, भाजपा गटनेते शरद शेठ अग्रवाल,भाजपा बूथ प्रमुख प्रमोद काठोळे,भाजपा शक्ती प्रमुख पुरुषोत्तम हाडोळे,गजानन नंदाने,हारीदाजी नंदाने,दीपक श्रीनाथ, योगेश नळेकर,विनोद कुकडे, सोपान श्रीनाथ,मारुती कुकडे, कैलास कुकडे,महादेव कुकडे,समाजसेवक भास्करराव नंदाने,दशरथ नळेकर, शालिग्राम कुकडे, सुदामा इंगळे, जगन्नाथ लांबे, वैभव शेंडे, महादेव नंदाने,विजय नंदाने,अनिल राजगुरे, गजानन श्रीनाथ,रामराव बावणे, रामदास घुले, अपंग सेल अध्यक्ष एडवोकेट प्रवीण पल्हाडे,महिला बचत गट,सौ.रेखाताई नंदाने, सौ.निर्मलाताई श्रीनाथ,अंजनाताई राजगुरे,सौ.सविता कुकडे,प्रमिला ताई कुकडे,सौ.वैशाली नंदाने, सौ. मुक्ताबाई नंदाने, सौ.गयाबाई कुकडे, सौ नर्मदाताई नंदाने, सखुबाई सोळंके,सुनीता ताई राजगुरे, पार्वता ताई राजगुरे, सौ. लता बाई वाघमारे, सौ. विमलबाई कुकडे, सौ. मंगलाताई वाघमारे, सौ. शोभाबाई श्रीनाथ, सौ. उषाबाई नंदाने, सौ. रेणुका ताई राजगुरे, सौ. संगीता ताई बावणेइत्यादी हजर होते.कार्यक्रमाला चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी भोई समाज चॅरीटेबल ट्रस्ट,जयलक्ष्मी मंडळाचे,भोई समाज शेगांव शहर पदाधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, भोई समाज युवा मंच शहराध्यक्ष तथा भोई समाज चॅरिटेबल ट्रस्ट सचिव नितीन राजगुरे, उपाध्यक्ष अविनाश भाऊ नंदाने, हरिदासजी नंदाने, गोविंदा कुकडे, योगेश नळेकर, महादेव कुकडे, बाबुराव घट्टे, गजानन घट्टे, गोविंदा कुकडे, श्रीकृष्ण नंदाने, संजय राजगुरे,प्रविन राजगुरे, बाबुराव राजगुरे,अजय राजगुरे ,उमेश राजगुरे,प्रतिक सोनोऩे,मनोज मिश्रीये,किशोर मोरे, सोपानश्रीनाथ संतोष सोळंक आदी पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा