Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

कु.कृतिका बोरसे स्पर्धा परिक्षेत भारतात ३ रा.क्रमांक.




शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वरम आयोजीत online Eliocution  Competition 2021 यांच्या सहाव्या स्मृर्तीदिनानिमित्त आयोजीत स्पर्धेत वरवाडे येथील श्री.दत्तात्रय गरबड बोरसे यांची नात व श्री.संजय दत्तात्रय बोरसे(जिप शिक्षक) व विनोद दत्तात्रय बोरसे ( जिप शिक्षक) यांची पुतणी तसेच श्री.रविंद्र दत्तात्रय बोसे यांची व्दितीय सुकन्या कु.कृतिका रविद्र बोरसे एच आर पटेलची विद्यार्थींनी इयत्ता ६ वी.गटात भारतात ३ रा.क्रमांक पटकवला 

या बद्दल एच.आर.पटेल शाळा शिरपूर संस्थेचे अध्यक्ष,माजी मंत्री मा.अमरीशभाई पटेल,शि.व.न.पा.नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल,कार्याध्यक्ष मा.भुपेशभाई पटेल,उद्योगपती चिंतनभाई पटेल,उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,सचिव प्रभाकरराव चव्हाण,प्राचार्य आर.बी.पाटील तसेच संत सावता माळी समाज मंदिर ट्रस्ट वरवाडे, संत सावता माळी भजनी मंडळ ,सर्व ग्रामस्थ वरवाडे सर्वांनी मनापासुन अभिनंदन केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध