Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०२१

वंचित बहुजन महीला आघाडी च्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी वंदनाताई सोनवणे यांची नियुक्ती..!



प्रतिनिधी जळगाव-: शहरातील सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई सोनवणे या अनेक वर्षा पासुन जळगाव जिल्हात  विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थे च्या माध्येमातुन  सामाजिक आणि धार्मिक काम करत होत्या गरिब वंचित दुर्बड घटकांन परेंत महीला मुलीसाठी  शासनाच्या योजना राबवल्या महिलांना मोफत प्रशिक्षण दिले अशा अनेक कामांच्या माध्येमातुन जनसंपर्क वाढत गेला आणि राजकारना ची आवड निर्माण झाली म्हणुन डॉ.बाबासाहेब आबेंडकरांचे नातु आदरनिय बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश केला आनी ह्याच सर्व कामगीरी ची दखल घेत वंचित बहुजन आघाडी चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रभारी महाराष्ट्र प्रदेश महीला अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या नेतृवाखाली महासचिव अरुधती शिरसाठ,उपाध्यक्ष सविता मुंडे,डॉ.निशा शेंडे या सर्वाच्या सहमतीने वंदनाताई सोनवणे यांची वंचित बहूजन महीला आघाडी च्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तसे नियुक्तीचे पत्र सोनवणे त्याना ईमेल वर प्राप्त झाले आहे,

त्याच्या निवडी बद्दल जळगाव जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे यांनी अभिनंदन करच शुभेच्छा दिल्या आहेत तसेच जिल्हा महासचिव दिनेश ईखारे, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष विज(बाळा)पवार,
महीला आघाडी च्या मिराताई वानखेडे,
वंदनाताई आराख,शोभाताई सोनवणे,आशाताई सोनवणे,यांच्या सह सर्वच पदाधीकारी कार्यकर्ते समाजिक,
राजकीय क्षेत्रातील मंडळीनी कडुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध