Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

ब्रेकींग धुळे येथे अर्धा किलो ब्राऊन शुगर जप्त ;भुसावळातील संशयित आरोपी अटक



जप्त किंमतीची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे दिड कोटीपेक्षा अधिक किंमत

धुळे प्रतिनिधी - देशातील बॉलीवूड सेलिब्रेटी ड्रग्ज प्रकरणात पकडले जात असतानाच धुळ्यातही विशेष पथकातील पोलिसांनी मोठी कारवाई करीत सुमारे साडेसात लाख रुपये किंमतीची तब्बल अर्धा किलो ब्राऊन शुगर जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भुसावळातील संशीयताला अटक करण्यात आली आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध