Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

धुळे जिल्हयात बंद ला संमिश्र प्रतिसाद,बंद मध्ये राजकारण होत असल्याचे सामान्य नागरिकांचा आरोप



उत्तर प्रदेध मधील लखिम पूर खिरी येथे झालेल्या शेतकऱ्यांचा अपघाती निधनानंतर भाजप चा केंद्र सरकार चा जाहीर निषेध करत महाराष्ट्र बद ची हाक देत महाविकास आघाडी सरकारचा रस्ता रोको व  आंदोलन करून धुळे जिल्हयात बंद ला मात्र समिश्र प्रतिसाद ब्रिटिश सरकारनेही शेतकऱ्यांवर असे अत्याचार केले नव्हते मात्र जगातील सर्वात प्रबळ लोकशाही देशात हुकूमशाही पध्दतीने बळीराजाला दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे,त्यांच्यासाठी आवाज उठवणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबला जात असून त्यांचा छळ केला जात आहे. 

याच्या निषेधार्थ आज धुळे जिल्हा महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष, आरपीआय, शेतकरी संघटना,लोकशाही डावी आघाडी यांच्या वतीने सनदशीर मार्गाने जिल्हा बंद आंदोलन करण्यात आले.या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेल्या तमाम कार्यकर्त्यांचे अत्यन्त संवेदनशील बंद मध्ये आपला सहभाग नोंदवला 

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध