Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

शंकुतला लाँन्स येथे कोविड १९ लसीकरण शिबीरात जोरदार प्रतिसाद

   
  
                 
शिरपूर वरवाडे नगर परिषद प्रभाग ०३ येथे कोविड लसीकरण विशेष मोहिमेचे आयोजन माजी मंत्री,विद्यमान आमदार अमरीशभाई पटेल,शिरपूर आमदार काशिराम पावरा,शि.व.न.पा.नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल,उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल,युवा नेता चिंतनभाई पटेल,माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले दि.२८/१०/२०२१ रोजी स.९:३५ वा.शंकुतला लाँन्स येथे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के.डी.पाटीलसर,प्रभाग क्र.०३ चे नगरसेविका सौ.वैशाली वासुदेव देवरे,नगरसेवक संजय कोळी,डाँ.नितु भत्रा मँडम,माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,माजी नगरसेवक,,विनायक कोळी (अ.भा.कोळी समाज कार्यअध्यक्ष धुळे जिल्हा) दिलीप बोरसे,माजी नगरसेवक राजु पाटील,यांच्या हस्ते करण्यात आले.

या लसीकरणात शंकर पांडु माळी नगर,वाल्मिकनगर,केसर नगर,भुपेश नगर,हुलेसिंग नगर,शरदचंद्र नगर,स्टेटबँंक काॅलनी,चव्हाण नगर,सर्वज्ञ नगर,दुधडेअरी काँलनी,या सर्व परिसरातील व्यक्तींनी लसीकरणाचा लाभ घेतला या शिबीरात वय १८ वर्षावरील पहिला डोस व दुसरा डोस देण्यात आला या शिबीरात एकुण ३५७ ।लस  देण्यात आले या लसीकरणास औषध निर्माण अधिकारी अमोल निकुंभे,गौरव महाजन,आरोग्य सेविका अश्विनी कोळी,दिक्षा पावरा यांनी श्रम घेतले या शिबीरात के.डी.पाटीलसर,वासुदेव देवरे यांनी लोकांना लसीकरणाचे आव्हाण केले व माहिती देण्यात आली. 

या कार्यक्रम प्रसंगी संतोष भोई,मोहन कोळी,मोहन मंडाले,बाबा गोसावी,सुभाष कोळी,प्यारे मोहन,संतोष माळी,सोमा धनगर,बबलु पाटील,सुरेश पाटील,वसंत माळी,विठ्ठल महाजन,अरुण चौधरी,प्रकाश माळी,बाबुलाल माळी,संजय माहेश्वरी,
रणजीत कोळी,,राहुल कोळी,दिपक माळी,मनोज कोळी,राधेश्याम चौधरी,नाना कोळी,विजय कोळी,बापु धोबी,संदिप कोळी,युवराज कोळी,मनिष कोळी,प्रविण चव्हाण,ईश्वर माळी,बबन येवले या सर्वांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध