Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
धुळे शहरातील महापालिकेची शासकीय एल.इ.डी.लाईट पोहचली थेट नेत्याचा फार्म हाऊस वर दिवाळी चे आकाश कंदील
धुळे शहरातील महापालिकेची शासकीय एल.इ.डी.लाईट पोहचली थेट नेत्याचा फार्म हाऊस वर दिवाळी चे आकाश कंदील
महापालिकेने शहरात एलईडी पथदीप बसविण्यासाठी तब्बल १३ कोटी ६५ लाखांचा खर्च मंजूर करून यातून शहरात एलईडी बसविण्याचे कामही सुरू केले खरे पण या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे.
महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या फार्महाउस,गोडाउन, शेडमध्ये एलईडी लावल्याचा गंभीर आरोप करत ‘मनपावाले शरम करो’च्या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा