Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

शिरपूर तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शाखांचे उदघाटन संपन्न झाले



दि.10/10/2021 रोजी नुकतेच विनय भोईटे साहेब यांची पक्ष निरीक्षक पदी नियुक्ती झाली त्यांच्या जोडीला मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे साहेब यांना देण्यात आले त्यांच्या येण्याने एक वेगळीच एनर्जी पक्षातील पदाधिकारी यांच्यात आली मनसे वर अनेकदा टिका होते कि मनसे पक्ष हा शहरी पक्ष आहे पण अगदी शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत मनविसेच्या शाखा यांचे फलक त्याला झालेली युवकांची गर्दी हि साक्ष देत होती की येणारा काळ मनसेचा असेल  काही कारणास्तव शाखा फलक उदघाटन हे वेळेच्या तरुणांचा दांगडा जोश ग्वाही देत होता कि येणार काळ हा मनसेचाच असेल 

दि 10 ऑक्टोबर ला मनविसे च्या  तसेच शिरपूर तालुक्यातील शिरपूर शहर वाघाडी हिसाळे व निमझरी येथे शाखा उदघाटन चा व पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रम करण्यात आले तब्येत खराब असून देखील भोईटे साहेबांनी वेळ दिला हे त्यांच्या पक्षाप्रति निष्टेचे द्योतक आहे.तसेच संपर्क अध्यक्ष गणेश बुरकुल हे  प्रमुख पाहुणे असतांना देखील सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून नियोजनात सहभागी होते. 

कार्यक्रमाला मार्गदर्शन मनविसे धुळे जिल्हा अध्यक्ष प्रसाद देशमुख, मनसे नगरसेवक हितेंद्र महाले, मनसे महिला सेनेच्या प्रदेश सचिव प्राचीताई कुलकर्णी, मनसे सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय नंदुरबारे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राकेश चौधरी, मनविसे धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे, मनविसे शिरपूर शहर अध्यक्ष सोनू राजपूत, मनसे महिला सेनेच्या ता.अध्यक्ष लताताई माळी, यांचे सहकार्य लाभले‌...

विशेष अभिनंदन मनविसे टिम चे यात मी कोणाचे नाव घेणे शक्य नाही कारण तालुका ते शहर कार्यकारणी पदाधिकारी ते अगदी गट गण शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष संपूर्ण कार्यकारणी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जी दिवस रात्र मेहनत घेतली ती दाखवते कि मनसे हि निष्ठावान कार्यकर्त्यांची  हिऱ्यांची खाण आहे असेच म्हणावे लागेल कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन हे श्रेय तुमचे आहे ... सर्वाना खूप खूप शुभेच्छा ... जय महाराष्ट्र !!

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध