Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
साक्री तील विद्या नगर परिसरातील वादग्रस्त बियर बार विरोधात पालक मंत्री धुळे याना निवेदन..!
साक्री तील विद्या नगर परिसरातील वादग्रस्त बियर बार विरोधात पालक मंत्री धुळे याना निवेदन..!
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब साक्री तालुका दौऱ्यावर असताना साक्री येथील विद्या नगर परिसरात खंडेराव कॉम्प्लेक्समध्ये येऊ घातलेल्या बिअर बार परमिट रूम परवाना रद्द करण्यात यावा किंवा स्थलांतरित करण्यात यावा यासंदर्भात परिसरातील माता भगिनी तसेच स्थानिक नागरिकांनी पालक मंत्री महोदयांना निवेदन सादर केले.
याआधी तालुक्याच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. मंजुळाताई गावित यांनी उत्पादन शुल्क राज्यमंत्री श्री शंभूराजे देसाई व जिल्हाधिकारी धुळे श्री जलज शर्मा साहेब यांचेकडे स्थानिक रहिवाशांची तक्रार निवेदनाद्वारे मांडली व पाठपुरावा केला आहे.
त्यासंदर्भात मा जिल्हाधिकारी सो यांनी चौकशीचे आदेशही दिलेत व चौकशीची प्रक्रिया सुरू असताना देखील संबंधित बिअर बार परमिट रूम मालकाने स्थानिक रहिवाश्यांनी दोन-तीन वेळा काम करण्यास मज्जाव केला असताना सुद्धा काम सुरू ठेवले आहे, म्हणून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची व संतापाची भावना निर्माण झालेली आहे .पालक मंत्री मा.ना.अब्दुल सत्तार साहेब यांना निवेदन देताना खालील माता भगिनी व स्थानिक रहिवासी उपस्थित होते
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा