Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १५ ऑक्टोबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
पिडित महिलेने प्रत्यक्ष घडलेला सविस्तर वृत्त कथन करून देखील गुन्हा दाखल करून घेण्यास पोलीस प्रशासनाचा कानाडोळा का ?
पिडित महिलेने प्रत्यक्ष घडलेला सविस्तर वृत्त कथन करून देखील गुन्हा दाखल करून घेण्यास पोलीस प्रशासनाचा कानाडोळा का ?
असे असतांना देखील थाळनेर पोलीस स्टेशनमध्ये अजुनही याबाबत गुन्हा का दाखल होत नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पिडीत ही महिला असून महिलेला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असून त्याकडे जाणिवपूर्वक कानाडोळा का? जर असेच होत राहील तर सर्वसामान्य जनतेला लोकशाहीचा चौथा स्तंभ हा एकमेव मार्ग आपल्यावर घडलेल्या 3 असतो आणि म्हणूनच अजूनही संबंधीतांवर गंभीर गुन्हा दाखल न झाल्यास पिडीत महिलेला न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोग व जिल्हा महिला अत्याचार प्रतिबंध विभाग, महिला सुरक्षा समिती, महिला सहायता कक्षा या सर्वांजवळ तरुण गर्जना मार्फत पिडीत महिलेस प्रत्यक्षा त्याच्याजवळ घेवून जावून घडलेल्या अत्याचाराबाबत सविस्तर नोंद तक्रार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. तालुक्यातील उच्चभ्रुत समजल्या जाणा-या समाजातील व्यक्तींकडून काळीमा फासणारे घाणरडे कृत्य करुन मानवी नात्याला दुषीत केले आहे.
सदर व्यक्तीने महिलेचे अश्लील प्रकाराचे व्हिडीओ शुटींग व फोटो काढून ब्लॅकमेल करत त्या महिलेच्या गैरवापर करत अनेकांकडून तिच्या मर्जीविना तिच्यावर बळजबरीने शारिरीक व लैंगिक अत्याचार करून घेतले असल्याचे संबंधीत पिडीत महिले कडून आमच्या तरुण गर्जना प्रतिनिधीस रोज नविन-नविन अत्याचाराबाबत माहिती प्राप्त होत असून उच्चभ्रुत समाजातील आंबट शौकीनांचे नविन-नविन नावे समोर होत आहे. प्राप्त माहितीनुसार पिडीत महिलेने तिच्यावर ज्या-ज्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला त्या सर्व जागा, गोडावून, फार्म हाऊस यांची माहिती व अत्याचाराची पध्दत सविस्तर आमच्या प्रतिनिधीजवळ कथन केली आहे.
अत्याचार करणान्यांनी पिडीत महिलेवर अत्यंत घाणेरड्या पध्दतीने नशा करुन पिडीत महिलेची मर्जी नसतांना बळजबरीने लैंगिक अत्याचारासाठी सिगारेटचे चटके गुप्तांगावर दिलेले असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस प्राप्त झाली आहे. अश्या या उच्चभ्रुत व आंबट शौकीनांमुळे अत्यंत स्वच्छ व प्रतिष्ठीत अश्या शिरपूर तालुक्याला काळीमा फासणारी आहे. पिडीत महिलेवर ल गिक अत्याचार करणान्यांमध्ये मार्केट कमिटी मधील व्यापारी पिंट्या,कापसाचा व्यापारी लल्या, उम्या लड्ड्या,एका नामांकित बँकेतील अधिकारी,शिक्षाण घेणारा नातू व आजोषा रम्या,यांची नावे हळूहळू पिडीत महिलेने उघड करणे सुरु केले आहे.
यातून ग्रामिण भागापासून ते शहरापर्यंतचे धागेदोरे समोर येत असून यात उच्चभ्रुत समाजातील प्रतिष्ठीत व नामांकित व्यक्तिं चा समावेश असल्याने यदाकदाचित यांच्या दबावामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत नाही ना?अशी शंका व प्रश्न परिसरातील जनतेला पडलेला आहे. आणि म्हणूनच पिडीत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्य महिला आयोग व जिल्हा महिला अत्याचार प्रतिबंध विभाग,महिला सुरक्षा समिती, महिला सहायता कक्षा या सर्वांकडे तक्रारी अर्ज दाखल करण्याचे पिडीत महिलेचे म्हणणे आहे.
(वाचा सविस्तर भांडाफोड पुढच्या अंकात)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा