Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

शिंदखेडा झोतवाडे गावातील घरातून रात्रि न ऊ वाजता घरातून निघालेला गणेश रवींद्र कोळी या एक 25 वर्षाच्या तरूणाचा जवळील मंदाणे गावातील मंदीराजवळ संशयीत रित्या मृतदेह आढळून आला



शिंदखेडा-दि. 9/11/2021रोजी झोतवाडे गावातील 8/11/2021घरातून रात्रि न ऊ वाजता घरातून निघालेला गणेश रवींद्र कोळी या एक 25वर्षाच्या तरूणाचा जवळील मंदाणे गावातील मंदीराजवळ संशयीत रित्या मृतदेह आढळून आला.

मृत गणेश चा चोरीच्या संशयावरून मारून टाकण्यात आले अशा दाट संशय आहे....
मयत गणेश यास एक दिड वर्ष व एक दोन महीन्याचा मुलगा आहे.अत्यंत गरीबीची परीस्थिती असून घरातील तरूण मुलगा अचानक हिरावून नेल्यामुळे घरातील लोकांवर आभाळ कोसळले आहे.

त्याच्या या गुढ मृत्यु ची योग्य,निपक्ष,
कोणत्याही दबा वाला बळी न पडता चौकशी व्हावी संशयीतांची कसून चौकशी करण्यात यावी व मयत गणेश च्या कुटूंबीयांना न्याय मिळावा यासाठी झोतवाडे येथील मयत गणेश चे कुटूंबीय,ग्रामस्थ,व वाल्या सेना च्या वतीने दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे मा.श्री.तिवारी साहेब यांच्या शी चर्चा करून psi मा. श्री. गायकवाड साहेब यांना निवेदन देण्यात आले..

तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध