Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१
लाचेच्या मागणी प्रकणात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एक जणास ACB ने केले अटक
सापळा अहवाल दि 13/10/21
▶️ युनिट - उस्मानाबाद
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- 25 वर्ष
▶️ आलोसे :- 1. श्री. गणेश मुंढे , सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे येरमाळा, जिल्हा उस्मानाबाद. 2.सुशन जाधवर, पोलीस पाटील, रत्नापुर (इ लो से)।
लाचेची मागणी-- 100000/- तडजोडी अंती 70000/- स्वीकारण्याचे मान्य केले कारण - तक्रारदार यांच्या विरुद्ध आलेल्या निनावी अर्जावर कारवाई न करणेसाठी यातील आलोसे क्र. 1 यांनी आलोसे क्र.2 यांच्या मार्फतीने तक्रारदार यांच्याकडे दिनांक 21.08.2021 रोजी 100000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती आलोसे क्र.1 आणि क्र. 2 यांनी 70000/- रुपाये लाच रक्कम स्वीकारण्याचे पंचासमक्ष मान्य केले.
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा