Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील मा.तहसिलदार साहेब यांचे विरुध्द मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय दिली तक्रार.
शिरपूर तालुक्यातील मा.तहसिलदार साहेब यांचे विरुध्द मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय दिली तक्रार.
शिरपूर तहसिल कार्यालयात आज पर्यंत नागरीकांची सनद चे फलक लावण्यात आलेले नाही म्हणुन श्री मा तहसिलदार साहेब यांचे विरुध्द मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे दिली तक्रार.
माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार कायद्याची अंमलबजावणी झाली त्या पासुन प्रत्येक प्राधीकरणाला 120 दिवसात व शाशन परिपत्रक क्रमांक नासद १५२६/प्र क्र ६६/१८ अ दिनांक २८ डिसेंबर २०१६ व शा प क्र नासद २०११/प्र क्र/१७२/१८-अ नुसार नागरीकांची सनद चे फलक लावणे बंधनकारक आहे परंतु शिरपूर तहसील कार्यालयात आज पर्यंत नागरीकांची सनद चे फलक कोणत्याही विभागात लावण्यात आलेले नाही.
या साठी मी दिनांक 19/09/2020 रोजी आंनलाईन पोर्टल वरुन जिल्हा अधिकारी सो धुळे यांचे कडे तक्रार केली परंतु सदर तक्रार त्यांनी ती तक्रार शिरपूर तहसील कार्यालयात वर्ग केली परंतु श्री मा तहसीलदार साहेब यांनी त्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही व फलक लावण्यात आलेले नाही.
त्यामुळे मी त्यांचे कडे 16/07/2021 रोजी त्या तक्रारी संबंधित अर्ज केला व दिनांक 01/10/2021 रोजी स्मरण पत्र सुद्धा दिले परंतु त्यांनी आज पर्यंत नागरीकांचे फलक लावणे संबधीत कोणत्याही विभाग प्रमुख यांना आदेश दिलेल नाहीत व फलक लावण्यात आलेले नाही
त्यामुळे तहसिल कार्यालयात तालुक्यातील अनेक नागरीक आपल्या शाशकिय कामासाठी येत असतात परंतु त्यांना कोणते काम कोणत्या अधिकारी कडे केले जाते किंवा ते काम किती दिवसात होईल काम मुदतीत झाले नाही तर कोणत्या अधिकारी कडे तक्रार करावी.
शिरपूर तहसिल कार्यालयात आज पर्यंत नागरीकांची सनद चे फलक लावण्यात आलेले नाही
शिरपूर तालुक्यातील मा.तहसिलदार साहेब यांचे विरुध्द मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे दिली तक्रार.
माधवराव फुलचंद दोरीक बालकुवे
(माहिती अधिकार कार्यकर्ता)
याची पुर्ण माहिती मिळत नाही त्यामुळे नागरीकांना काही वेळा अधिकारी, व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असतात व कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे नागरीकांना मानसिक त्रास होतो व आर्थीक भुर्दंड सोसावा लागतो तरी फलक न लावल्याने मी दिनांक 16/11/2021 रोजी शिरपूर येथील तहसिलदार साहेब यांचे विरुध्द मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे तक्रार दाखल केली आहे आता श्री मा सचीलालय येथील आयुक्त साहेब हे काय कार्यवाही करतील याच्या कडे लक्ष.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...



मी पण तक्रार केली आहे मेल द्वारे ई मेल परत महसूल विभागाच्या प्रघाण सचिव वागमोरे साहेबांकडे चौकशी चालू आहे माननीय तहसीलदार साहेब यांनी रेशन कार्ड बोगस बाबत
उत्तर द्याहटवा